. तुम्ही व्यवसाय करीत असाल किंवा नोकरी करत असाल. तर महिन्यांचं बजेट बनवणे खुप गरजेचे आहे. त्याशिवाय आर्थिक संतुलन राहणार नाही. आता बजेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येणाऱ्या पैशांचं आणि खर्चाचे नियोजन. बजेट केल्याने काय होते तर घरामधील योग्य खर्च आणि अयोग्य खर्च हे समजून खर्च टाळता येतो. आता योग्य व अयोग्य खर्च कसा ओळखायचा आणि बजेट कसं तयार करायचं हे या लेखामध्ये जाणून घेवूया. 1) उत्पन्न ठरवा - प्रथम आपला Income source किंवा घरात महिन्याला किती पैसा येतो ते लिहा. - Salary - भाड्यातून उत्पन्न - तुमचे दुसरे side income - व्यवसायिक उपन्न 2) खर्चांची यादी करा . प्रत्येक महिन्यात तुमचे खर्च सारखे राहणार नाहीत. तरी तुमच्या महिन्याचा सर्व खर्च लिहून काढा. खर्च हे दोन...
SiteCrown.com एक ऐसा ब्लॉग है जहां आपको Finance, Money Management, Investment और Life के हर तरह के Problems का आसान और असरदार Solution मिलता है। यहां हम Simple Words में Expert Tips, Step-by-Step Guides और Practical Advice देते हैं ताकि आप पैसे संभालने से लेकर Personal Growth तक हर क्षेत्र में बेहतर निर्णय ले सकें।