Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

Smart लोक खर्च कसा सांभाळतात - तुम्हीही शिका

  Photo by Pixabay                                   महिन्याच्या शेवटी पगार झाल्यावर दोन प्रकारची लोक दिसतात. एक जे महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा करून बसतात आणि दुसरे जे smartly बचत करतात. पैसे कमावणं आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे खुप महत्त्वाचं आहे. अस्थिर पैशाला स्थिर ठेवणे आणि खर्चाला फाटा फुटू नये यावर आपला ताबा पाहिजे. 1) खर्चाची नोंद ठेवणे -                          Smart लोक एका गोष्टीची आयुष्यात शिस्त लावून घेतात, ती म्हणजे प्रत्येक खर्चाची ती छोटी असो किंवा मोठी त्याची लिस्ट बनवतात. Snacks, online shopping, tea/ coffee हे सगळं लिहून ठेवलं की, खर्च कुठे आणि कसा होतो हे लक्षात येते. 2) बचत आधी, खर्च नंतर -                           ...